भारत-श्रीलंका दुसऱ्या वन-डेत ऐकू येणार नाही राष्ट्रगीत

भारत-श्रीलंका दुसऱ्या वन-डेत ऐकू येणार नाही राष्ट्रगीत

श्रीलंकन बोर्डानं फक्त सीरिजच्या पहिल्या मॅचमध्येच राष्ट्रगीत गाण्याचा नियम केलाय.

  • Share this:

24 आॅगस्ट : भारत-श्रीलंका दुसऱ्या वन-डे दरम्यान राष्ट्रगीताचे सूर घुमणार नाही. पाच मॅचच्या सीरिज दरम्यान आता पुन्हा राष्ट्रगीत होणार नाही.

सामन्याच्या अगोदर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत गायलं जात. पण श्रीलंकन बोर्डानं फक्त सीरिजच्या पहिल्या मॅचमध्येच राष्ट्रगीत गाण्याचा नियम केलाय. त्यामुळे उर्वरीत चार सामन्यात राष्ट्रगीत गायलं जाणार नाही. पण टी-ट्वेन्टी मॅच अगोदर मात्र राष्ट्रगीत होईल. 6 सप्टेंबर रोजी कोलंबोत ही मॅच होणार आहे.

रंजक गोष्ट म्हणजे भारताचं राष्ट्रगीत लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांनी श्रीलंकेचं राष्ट्रगीत बंगाली भाषेत लिहिलं. नंतर ते सिंहली भाषेत केलं गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2017 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...