• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तिहार तुरूंग गँगस्टरचं tiktok, पकडणाऱ्या पोलिसालाच दिली धमकी!
  • SPECIAL REPORT : तिहार तुरूंग गँगस्टरचं tiktok, पकडणाऱ्या पोलिसालाच दिली धमकी!

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 11:13 PM IST | Updated On: Aug 17, 2019 11:13 PM IST

    तिहार, 17 ऑगस्ट : दिल्लीच्या तिहार तुरुंगात गँगस्टर चक्क मोबाईल फोनवर टीकटॉक व्हिडिओ तयार करत असल्याचं उघड झालं आहे. नुकतेच या तुरुंगातील काही कुख्यात गँगस्टरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळं तुरुंग प्रशासनाचं धाबं दणाणलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी