बापासाठी लिव्हर देणारी कोण आहे 'ही' क्रिकेटपटूची गर्लफ्रेण्ड!

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील.

आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणारा नवदीप सैनीनं पहिल्याच सामन्यातच शेन वॉटसन सारख्या दिग्गज खेळाडूला टक्कर दिली. 151च्या वेगानं गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं आयपीएलमध्येच सर्वांचे लक्ष वेधले. एकदिवसीय क्रिकेटमध्येही नवदीपनं चांगली कामगिरी केली आहे.

मात्र सध्या सोशल मीडियावर सैनीची गर्लफ्रेण्ड पूजा बिजारनिया हिची चर्चा होत आहे. याआधी सैनीनं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये पूजा आणि नवदीप एकत्र दिसले होते.

2017मध्ये पूजानं आपल्या वडिलांना आपले यकृत दान केले होते. त्यामुळं सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा होती. त्यामुळं पूजा खुप स्पेशल असल्याचे नवदीपनं मान्य केले होते.

वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत सैनी भारताचे नेतृत्व करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 08:38 PM IST

ताज्या बातम्या