• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :कोहिनूर मिल प्रकरण: उन्मेश जोशी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO :कोहिनूर मिल प्रकरण: उन्मेश जोशी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 01:08 PM IST | Updated On: Aug 19, 2019 01:50 PM IST

    मुंबई, 19 ऑगस्ट: कोहिनूर मिल प्रकरणी उन्मेश जोशींची चौकशी होणार असून त्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान सरकारला संपूर्ण सहकार्य करेन अशी भूमिका उन्मेश जोशी यांनी मांडली आहे. दरम्यान कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरेंनाही नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरेंना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी