पठ्ठ्यानं सुवर्ण मिळवलं पण मोबाईल गमावला...

अगोदरच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने त्याच्यावर टीका केली जात होती. मुंबई मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक मिळवून त्याने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

  • Share this:

यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात सेनादलाच्या नितेंद्रसिंग रावतने सुवर्ण पदक पटकावले. सुवर्णपदकासह त्याला 5 लाख रुपयांचा पुरस्कारही मिळाला. (Photo source : FB from Nitendra singh Rawat)

मॅरेथॉन संपल्यावर त्याचा सुवर्ण पदक पटकावल्याचा आनंदावर मोबाईल हरवल्याने विरजण पडले. पण मोबाईल हरवल्याने नितेंद्रसिंग नाराज झाला नव्हता. त्याच्या नाराजीचे कारण वेगळेच कारण होते.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या नितेंद्रसिंगने मॅरेथॉन स्पर्धेच्या आधी स्वत:ला सिद्ध करण्याची वेळ असल्याची पोस्ट केली होती. त्याप्रमाणे त्याने मुंबई मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

मोबाईल हरवल्याचे दु:ख नाही तर मुंबई मॅरेथॉनमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याची पोस्ट टाकता येऊ शकत नसल्यानं जास्त दु:खी झाला होता.

मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक पटकावल्याची पोस्ट फेसबुकवर करताना त्याने आपला मोबाईल हरवल्याचेही सांगितले आहे.

या अगोदरच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने त्याच्यावर टीका केली जात होती. मुंबई मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक मिळवून त्याने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या