IPL 2017 : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय

IPL 2017 : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय

आयपीएल-१०मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सचा ६ विकेटने पराभव केला.

  • Share this:

17 एप्रिल : आयपीएल-१०मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सचा ६ विकेटने पराभव केला.सलग चौथ्या विजयासह मुंबईने गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वलस्थान पटकावलंय.

मुंबईकडून युवा खेळाडू नितीश राणा पुन्हा एकदा चमकला.मॅन ऑफ द मॅच नितीशने अर्धशतकी खेळी केली.

दुसरीकडे गुजरात लायन्सचा हा चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. कर्णधार रोहित शर्माने नाबाद ४० धावा काढून विजयात योगदान दिलं.

 

First published: April 17, 2017, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading