S M L

मुंबईचा पंजाबवर 3 धावांनी रोमहर्षक विजय

Sachin Salve | Updated On: May 17, 2018 12:49 AM IST

मुंबईचा पंजाबवर 3 धावांनी रोमहर्षक विजय

  • 16 मे :

अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने अवघ्या तीन धावांनी किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव केला.

आयपीएलमध्ये आपलं स्थान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रोमहर्षक सामना रंगला. मुंबईच्या होमग्राऊंडवर पंजाबने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने पहिली बॅटिंग करत 20 षटकात 186 धावा केल्यात. मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 50 धावा केल्यात. तर क्रुणाल पांड्या 32 धावा करून टीमचा स्कोअर वाढवला. तर सुर्यकुमार यादवने 23 धावा करून बाद झाला.

Loading...
Loading...

187 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात सावध राहिली. केएल राहुल आणि ख्रिस गेल या सलामी जोडीने धावा कुटण्यास सुरुवात केली पण गेल 18 धावांवर बाद झाला. त्यानॉतर अरोन फ्रिन्च आणि राहुलने चांगली भागिदारी केली.फ्रिन्च ४६ धावांवर बाद झाला पण राहुलने 94 धावा करून शेवटपर्यंत झुंज दिली. पण त्याची ही झुंज अपयशी ठरली. पंजाबचा संघ 183 धावांवर गारद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2018 12:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close