मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूचा साखरपुडा, बार गर्लशी होतं अफेअर!

मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये तीनवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या संघात असलेल्या न्यूझीलंडच्या मिशेल मॅक्लघनने त्याची इंग्लंडची गर्लफ्रेंड जॉर्जिया हिच्याशी साखरपुडा केला.

  • Share this:

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लघनने साखरपुडा केला आहे. त्यानं इंग्लंडमधील गर्ल़फ्रेंड जॉर्जिया हिच्याशी साखरपुडा केला आहे. लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.

न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाचं याआधी एका बार गर्लशी अफेअर होतं.  2012 मध्ये त्याची भेट रीनी ब्राउन हिच्याशी झाली होती. रीनीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.

रीनी ब्राउनसोबत अफेअर सुरु असतानाच मिशेल मॅक्लघनला न्यूझीलंडकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला आणि जॉर्जिया ब्राउन हिच्याशी भेट झाली.

मॅक्लघनने न्यूझीलंडकडून 48 एकदिवसीय सामने खेळताना 82 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 29 टी20 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 2016 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला होता.

मॅक्लघन मुंबई इंडियन्सकडून खेळताना मुंबईने 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएल जिंकलं आहे. 2015 च्या फायनलमध्ये त्यानं 25 धावांत 3 गडी बाद केले होते. तर 2019 च्या अंतिम सामन्यात त्यानं 4 षटकांत फक्त 24 धावा दिल्या होत्या. मुंबईने 1 धावेनं चेन्नईवर विजय मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 08:57 AM IST

ताज्या बातम्या