News18 Lokmat

मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू 'या’ प्रसिद्ध मॉडेलला करतोय डेट

इशाननं त्याच्या वाढदिवसा इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तो एका मॉडेलसोबत दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 06:13 PM IST

मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू 'या’ प्रसिद्ध मॉडेलला करतोय डेट

मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू इशान किशन यानं नुकताच त्याचा 21 वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील एका फोटोमुळे तो चर्चेत आला आहे.

इशाननं त्याच्या वाढदिवसा इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तो एका मॉडेलसोबत दिसत आहे. त्यामुळे या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

इशान किशन हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळतो. तो फलंदाज आणि विकेटकिपर सुद्धा आहे. त्यामुळे भविष्यात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्ती नंतर तो भारतीय संघात स्थान मिळवू शकतो.

इशाननं त्याच्या शेअर केलेल्या त्या फोटोमधील मुलगी ही प्रसिद्ध मॉडेल अदिती हुंदिया (Aditi Hundia) आहे.

या दोघांच्याही फोटो आणि कॅप्शनवरून इशान आणि अदिती रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोघांपैकी कोणीही याविषयी कोणतीही प्रतिक्रिय दिलेली नाही.

Loading...

अदिती ही मॉडेल असून तिनं मिस इंडिया दिवाचा किताब जिंकला आहे. तसेच तिन मिस सुपर नॅशनल 2018 साठी भारताचं प्रतिनिधित्त्व सुद्धा केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...