अभिनेत्रींना सोशल मीडियावर टक्कर देतेय ‘या’ क्रिकेटपटूची पत्नी

सुष्मिता रायचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यातील टी-20 मालिकेत भारतीय संघानं आपले वर्चस्व कायम राखले. सध्या भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळत आहे. दरम्यान वेस्ट इंडिज संघात स्थान न मिळाल्यामुळं एक खेळाडू नाराज आहे.

दुलीप ट्रॉफीमध्ये बंगाल संघाकडून खेळणारा मनोज तिवारीनं या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. मात्र निवड समितीनं संघात जागा दिली नाही म्हणून ट्विटरवरून त्यानं नाराजी व्यक्त केली आहे.

तिवारीनं नाराजी व्यक्त केल्यानंतर हरभजन सिंगनेही त्याला साथ दिली होती. सध्या मनोज तिवारी आपल्या परिवारासोबर इजिप्तमध्ये वेळ घालवत आहे. मनोज आणि त्याची पत्नी सुष्मिता यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मनोजनं 2013मध्ये हावडामध्ये स्थायिक असलेल्या सुष्मिता रॉयशी विवाह केला. त्यांची पहिली भेट 2006मध्ये झाली होती.

सुष्मिता सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटोमुळं नेहमीचा चर्चेत असते. 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर मनोज-सुष्मिता यांनी प्रेमविवाह केला.

2018मध्ये मनोज आणि सुष्मिता यांना पुत्ररत्न झाला. लग्नानंतर पाच वर्षांनी आई-बाबा झाल्यानंतर मनोजनं आनंद व्यक्त केला होता.

दरम्यान या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना. सुष्मिता बॉलीवूडच्या अभिनेत्रीनांही टक्कर देऊ शकते.

सुष्मिता दिपीका आणि आलिया यांनाही टक्कर देऊ शकते. इन्स्टाग्रामवर तिचे 46 हजारांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या