चिपळूणच्या महेंद्र चव्हाणांनी मंगोलियात बाॅडीबिल्डिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

चिपळूणच्या महेंद्र चव्हाणांनी मंगोलियात बाॅडीबिल्डिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

गोलियामध्ये मिस्टर वर्ल्ड 2017 बॉडीबिल्डिंगमध्ये भारताने आपल्या झेंडा फडकवलाय. मिस्टर वर्ल्ड 2017 बॉडीबिल्डिंग या स्पर्धेत चिपळूणच्या महेंद्र चव्हाण यांनी सुवर्ण पदक पटकावलंय.

  • Share this:

22 आॅक्टोबर : मंगोलियामध्ये मिस्टर वर्ल्ड 2017 बॉडीबिल्डिंगमध्ये भारताने आपल्या झेंडा फडकवलाय. मिस्टर वर्ल्ड 2017 बॉडीबिल्डिंग या स्पर्धेत चिपळूणच्या महेंद्र चव्हाण यांनी सुवर्ण पदक पटकावलंय.

मूळचा चिपळूणमधील तळसर मुंढे येथील रहिवासी असलेल्या महेंद्र चव्हाणचे काल चिपळूण बहादूरशेख नाका इथं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. महेंद्र यांच्या स्वागतासाठी अख्खं गाव लोटलं होतं.

यावेळी महेंद्रच्या यशस्वी कामगिरीबद्दल चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2017 04:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading