Lakme Fashion Week : प्रेग्नेंट अभिनेत्रीसोबत हार्दिक पांड्याचा स्टाइलिश रॅम्प वॉक!

वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाता हार्दिक पांड्या सध्या विश्रांती घेत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 01:00 PM IST

Lakme Fashion Week : प्रेग्नेंट अभिनेत्रीसोबत हार्दिक पांड्याचा स्टाइलिश रॅम्प वॉक!

वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाता हार्दिक पांड्या सध्या विश्रांती घेत आहे. दरम्यान वर्ल्ड कपमध्य झालेल्या दुखापतीतूनही तो सावरत आहे. मात्र तरी, मीडियामध्ये पांड्याची चर्चा आहे.

याआधी हार्दिक पांड्यानं Lamborghini Huracan EVO ही महागडी सुपरकार विकत घेतली होती. या गाडीची किंमत जवळजवळ 3.73 कोटी आहे. या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान आता सध्या फावल्या फावल्या वेळेत पांड्या बेबी सिटिंग आणि रॅम्प वॉकची संधीही सोडत नाही. काही दिवसांपूर्वी त्याचा बेबी सिटिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

नेहमीच आपल्या फॅशनमुळं ओळखला जाणारा हार्दिक पांड्यानं चक्क बॉलीवूड अभिनेत्रींसोबत रॅम्प वॉकचा आनंद लुटला.

हार्दिकसोबत त्याचा भाऊ कृणाल पांड्याही यावेळी उपस्थित होता.

Loading...

यावेळी हार्दिकनं दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या लिसा हेडन या अभिनेत्रीसोबत रॅम्प वॉक केला.

फॅशन डिजायनर अमित अग्रवालचे डिजाइन परिधान करून लिसा आणि हार्दिक यांनी रॅम्प वॉक केला. या कार्यक्रमाचे ते शो स्टॉपर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...