लग्नानंतर पत्नीच्या स्कुटीवरून भारतीय क्रिकेटपटूची 'विदाई', PHOTO VIRAL

कृष्णप्पा गौतम आणि अर्चना यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • Share this:

भारताच्या घरेलू क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम लग्नाच्या बेडीत अडकला. त्याने गर्लफ्रेंड अर्चना सुंदर हिच्याशी लग्न केलं.

गौतम आणि अर्चना यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लग्नाच्या आधी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कृष्णप्पा गौतमने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत अंतिम सामन्यात गौतमने जबरदस्त गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता.

गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने गौतमला 6.2 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.

गौतमने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये स्कुटी त्याची पत्नी चालवत असून तो मागे बसला आहे. त्यानं शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या