पॉर्न साइटला प्रमोट करण्यासाठी तिनं केलं हे कृत्य, झाला 27 कोटींचा फायदा

मित्राच्या पॉर्न साइटला प्रमोट करण्यासाठी तिने केलेल्या कृत्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्यानं वाढ झाली. त्यानंतर इन्स्टाने तिचं अकाउंट ब्लॉक केलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 04:16 PM IST

पॉर्न साइटला प्रमोट करण्यासाठी तिनं केलं हे कृत्य, झाला 27 कोटींचा फायदा

युरोपीयन चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यावेळी एक मॉडेल अचानक धावत मैदानात घुसली होती. त्यात ती चक्क स्वीमसूटवर मैदानात घुसल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तिला मैदानातून बाहेर नेलं. यामुळं सामना मधेच थांबवावा लागला.

लिव्हरपूल आणि टॉटनहॅम यांच्यात झालेल्या सामन्यात 14 वर्षांनी लिव्हरपूलने पुन्हा विजेतेपद पटकावलं. यावेळी एक अभिनेत्री मैदानावर स्वीमसूट घालून आल्याने सामना थांबवण्यात आला होता.

किंग्से वोलांस्की नावाच्या या मॉडेलने मित्राच्या पॉर्न साइटची जाहिरात करण्यासाठी हा पब्लिसीटी स्टंट केला. यानंतर तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली होती.

Loading...

वोलांस्की मैदानावर जात असलेला व्हिडिओ तिच्या मित्राने सोशल मीडियावर शेअर केला. तर दुसरीकडे इन्स्टाग्रामने तिचे अकाउंट बंद केलं आहे.

फूटबॉल सामन्यावेळी मैदानावर आलेल्या किन्सेनं जाहिरातीचे एक दोन नाही तर तब्बल 27 कोटी रुपये वाचवले. तिने मैदानात धाव घेतल्यानंतर इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्समध्येही प्रचंड वाढ झाली होती.

लिव्हरपूलने 2-0 ने टॉटनहॅमवर विजय मिळवून सहाव्यांदा युरोपीयन चॅम्पियन लीगचे विजेतेपद पटकावले.

युरोपीय चॅम्पियन्स लीगमध्ये टॉटनहॅमला 2-0 ने पराभूत करत लिव्हरपूलनं सहाव्यांदा विजेतेपद पटकावलं. यासाठी त्यांना 14 वर्ष वाट पहावी लागली. लिव्हरपूलच्या विजयात मोहम्मद सलाह आणि डिवॉक ओरिगी यांनी निर्णायक गोल केले.

क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलला जबरदस्त कामगिरी करून फायनलला पोहचलेल्या टॉटनहॅमला लिव्हरपूलने पराभूत केलं. यामुळे पहिल्यांदाच युरोपीय चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं.

लिव्हरपूलने याआधी 1977, 1978, 1981, 1984 आणि 2005 मध्ये विजय मिळवला होता. 2012 नंतर युरोपीयन चॅम्पियन लीग जिंकणारा लिव्हरपूल हा पहिला इंग्लिश क्लब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: football
First Published: Jun 4, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...