पंजाबचा कोलकातावर रोमहर्षक विजय

पंजाबने पहिली बॅटिंग करत कोलकातासमोर विजयासाठी 168 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 10, 2017 12:00 AM IST

पंजाबचा कोलकातावर रोमहर्षक विजय

09 मे : रोमहर्षक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सचा 14 रन्स पराभूत केलं.

पंजाबने पहिली बॅटिंग करत कोलकातासमोर विजयासाठी 168 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. कॅप्टन मॅक्सवेलने झंझावती 25 बाॅल्समध्ये 44 रन्सची खेळी केली. तर साहाने 38 रन्स केले. या बळावर पंजाबने 167 रन्सचा टप्पा गाठला.

168 रन्सचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता टीम 153 रन्सवर गारद झाली. क्रिस वोक्सच्या धडाकेबाज 52  बाॅल्समध्ये  84 रन्सची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 3 सिक्स लगावले, मात्र, पंजाबच्या गोलदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य कोलकाता टीमचा टीकाव लागला नाही. या विजयानंतर अंतिम फेरी गाठण्याची पंजाबची आशा वाढलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 12:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...