CWG 2018 : बॅडमिंटन पुरुष एकेरीत के श्रीकांतला रौप्य पदक

CWG 2018 : बॅडमिंटन पुरुष एकेरीत के श्रीकांतला रौप्य पदक

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागलाय. बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असेल्या किदम्बी श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वेईने 2-1 अशा फरकाने पराभव केला.

  • Share this:

15 एप्रिल : बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवचा सामना करावा लागलाय. बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असेल्या किदम्बी श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वेईने 2-1 अशा फरकाने पराभव केला. श्रीकांतच्या या पराभवामुळं भारताचे एक सुवर्णपदकाचे स्वप्न हुकलं.

अंतिम सामन्यातील पराभवामुळे श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागलंय. भारताकडे आता 26 सुवर्ण आणि 19 रौप्य पदके आहेत. दरम्यान अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मलेशियाच्या चोंग वेईने श्रीकांतचा 21-19 , 14-21 आणि 14-21 असा पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...