गेल वादळ; IPLमध्ये क्रिस गेलच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड

आयपीएलमध्ये क्रिस गेलनं आणखी एक रेकॉर्ड केला आहे.

  • Share this:

क्रिस गेलनं आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

क्रिस गेलनं पहिल्या सामन्यात आयपीएलमध्ये 4000 रन्स करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

आयपीएलमध्ये वेगवान 4000 रन्स करणारा खेळाडू म्हणून आता गेल ओळखला जाणार आहे.

112 इनिंगमध्ये गेलनं 4000 रन्स पूर्ण केले. त्यानं डेविड वॉर्नरचा 114 इनिंगमध्ये 4000 रन्स हा रेकॉर्ड मोडला आहे.

क्रिस गेलच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 2 हजार, 3 हजार रन्स बनवण्याचा रेकॉर्ड देखील आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl
First Published: Mar 26, 2019 11:09 AM IST

ताज्या बातम्या