• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • देवेंद्र झांझरिया, सरदार सिंगला 'खेलरत्न'

देवेंद्र झांझरिया, सरदार सिंगला 'खेलरत्न'

रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत सुवर्णपदक पटकावणारा शिलेदार देवेंद्र झांझरिया आणि भारताचा आघाडीचा हॉकीपटू सरदार सिंग यांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली,(पीटीआय) 3 ऑगस्ट : रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत सुवर्णपदक पटकावणारा शिलेदार देवेंद्र झांझरिया आणि भारताचा आघाडीचा हॉकीपटू सरदार सिंग यांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विक्रम रचणारी हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. सरदार सिंह यांनी कॉमनवेल्थ गेममध्ये भारतीय हॉकी संघाला दोन रौप्य पदकं मिळवून देण्यात मोठं योगदान दिलंय. देवेंद्र झांझरिया यांनी पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलंय.
First published: