IPL 2019 : रोहितच्या 'या' हुकुमी एक्क्यानं धोनी देणार मुंबईला मात

आज चेन्नईच्या चेपॉकवर मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 10:33 AM IST

IPL 2019 : रोहितच्या 'या' हुकुमी एक्क्यानं धोनी देणार मुंबईला मात

कर्ण शर्मा असा खेळाडू आहे, ज्यानं आतापर्यंत तीन संघांना विजेतेपद जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे. 2016 साली हैदराबादनं आयपीएल जिंकला तेव्हा कर्ण हैदराबादच्या संघात होता. तर, 2017साली मुंबईला विजेतेपद जिंकवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. दरम्यान 2018 साली चेन्नईनं विजेतेपद जिंकलं. त्यातही कर्ण शर्मानं मोलाची कामगिरी बजावली होती.

मात्र, कर्ण शर्मानं आयपीएलच्या बाराव्या हंगामात केवळ एक सामना खेळला आहे. मात्र तो 5 प्ले ऑफ सामने खेळला आहे. यात त्यानं 14.6च्या सरासरीनं 7 विकेट घेतल्या आहेच. त्यामुळं मुंबईला पराभूत करण्यासाठी धोनी हा हुकुमी एक्का वापरु शकतो.

आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात चेन्नईच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. यांच्यात जो संघ सामना जिंकेल तो, शेट फायनलमध्ये पोहचेल. दरम्यान या सामन्यात चेन्नईला घरच्या मैदानाचा फायदा होणार असला तरी, त्यांनी शेवटचा साखळी सामना गमावला आहे. त्याचा फटका त्यांना बसू शकतो. आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात चेन्नईच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. यांच्यात जो संघ सामना जिंकेल तो, शेट फायनलमध्ये पोहचेल. दरम्यान या सामन्यात चेन्नईला घरच्या मैदानाचा फायदा होणार असला तरी, त्यांनी शेवटचा साखळी सामना गमावला आहे. त्याचा फटका त्यांना बसू शकतो.

Loading...

चेन्नई आणि मुंबई यांच्याच चेन्नईचं पारडं जड आहे. या हंगामात झालेल्या दोन्ही सामन्यात मुंबईनं चेन्नईवर विजय मिळवला आहे. या दोन्ही संघात चेपॉकवर 7 सामने झाले आहेत. त्यात 5 सामन्यात मुंबईनं बाजी मारली आहे. पण धोनीकडं एक असा हुकुमी एक्का आहे, जो रोहितच्या संघाला चांगलाच ओळखून आहे.

चेपॉकवर होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात नक्कीच स्पिनरचा फायदा संघाला होणार आहे. त्यामुळं धोनी आपलं आणखी एक छुपं अस्त्र वापरू शकतो. ते म्हणजे कर्ण शर्मा, दरम्यान चेन्नईचा फिरकी गोलंदाज इमरान ताहीर सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं त्याला कर्ण शर्माची चांगलीच साथ मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...