जलतरणपटू कांचनमाला पांडेंना क्रीडा मंत्रालयाच्या गलथान कारभाराचा फटका

जलतरणपटू कांचनमाला पांडेंना क्रीडा मंत्रालयाच्या गलथान कारभाराचा फटका

दिव्यांग असेलल्या कांचनमाला यांना पॅराआॅलॅम्पिक कमिटीने त्यांचे अकाऊंट ब्लॉक असल्याने पैसे देऊ शकत नसल्याचं कारण पुढे केलं. त्यामुळे त्यांना मात्र परदेशात ऐन स्पर्धेदरम्यानच अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

  • Share this:

13 जुलै : नागपूरच्या जलतरणपटू कांचनमाला पांडे यांना बर्लिनच्या पॅराआॅलॅम्पिकमध्ये क्रीडा मंत्रालयाच्या गलथान कारभाराचा फटका बसलाय. सरकारी गैरव्यव्यस्थेमुळे सहकारी खेळाडूंकडून उसने पैसे घेऊन आपला प्रवास खर्च त्यांना भागवावा लागला.खेळांडूच्या प्रती भारत सरकार किती गंभीर आहे याचं हे एक उदाहरण आहे.

दिव्यांग असेलल्या कांचनमाला यांना पॅराआॅलॅम्पिक कमिटीने त्यांचे अकाऊंट ब्लॉक असल्याने पैसे देऊ शकत नसल्याचं कारण पुढे केलं. त्यामुळे त्यांना मात्र परदेशात ऐन स्पर्धेदरम्यानच अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान क्रीडा मंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून मग याबाबत ठोस मत मांडणार असल्याचं सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading