IPL Auction : हा भारतीय खेळाडू आधीपेक्षा 3 कोटींनी स्वस्तात विकला गेला

एक खेळाडू असाही आहे, ज्याच्यावर 8.40 कोटींची बोली लागूनही तो खेळाडू तोट्यात राहिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 05:10 PM IST

IPL Auction : हा भारतीय खेळाडू आधीपेक्षा 3 कोटींनी स्वस्तात विकला गेला

आयपीएल 2019 च्या लिलावात युवराज सिंगला कोणीही खरेदी केलं नाही, तर अक्षर पटेल आणि कोर्लोस ब्रेथवेटवर 5 कोटींची बोली लागली.

यावेळी एक खेळाडू असाही आहे, ज्याच्यावर 8.40 कोटींची बोली लागूनही तो खेळाडू तोट्यात राहिला आहे.

हा क्रिकेटर आहे जयदेव उनाडकट. या जलदगती गोलंदाजाला त्याची जुनी टीम असलेल्या राजस्थान रॉयल्सनेच ही मोठी बोली लावून खरेदी केलं आहे.

Loading...

8. 40 कोटींची कमाई करूनही उनाडकट गेल्या वर्षीच्या तुलनेत तोट्यात राहिला. मागच्या सीझनमध्ये जयदेव उनाडकटवर 11.5 कोटी बोली लागली होती.

मागच्या सीझनमध्ये मोठी बोली लागलेल्या उनाडकटची कामगिरी तितकीशी समाधानकारक राहिली नव्हती. त्यामुळे राजस्थानने त्याला रिलीज केलं.

जयदेवची बेस प्राईज 1.5 इतकी होती. त्याला पाचपट अधिक रक्कम देऊन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...