बुमराहसोबत अफेअरची चर्चा, अनुपमानं केला नात्याचा उलगडा!

ICC Cricket World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर जसप्रीत बुमराह आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2019 06:14 PM IST

बुमराहसोबत अफेअरची चर्चा, अनुपमानं केला नात्याचा उलगडा!

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होत आहे. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अफेअरच्या चर्चेनं धुमाकूळ घातला आहे.

भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा बुमराहच्या खांद्यावर आहे. त्याचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. त्यावर  अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने असं काही नसल्याचा खुलासा केला आहे.

फिल्मी बीटमध्ये आलेल्या वृत्तानुसार अनुपमाने बुमराह आणि आपण फक्त चांगले मित्र आहोत असं सांगितलं. तसेच आपण डेटींग करत नसल्याचंही स्पष्ट केलं.

Loading...

क्रिकेटपटूंचं आणि  अभिनेत्रींच्या अफेअरची चर्चा काही नवी नाही. याआधी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं. अलिकडच्या काळातील खेळाडूंची नावे घ्यायची म्हटलं तर युवराज सिंग, विराट कोहली यांचे उदाहरण देता येईल.

अनेकदा अभिनेत्री सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. त्यांवेळी एखाद्या खेळाडूसोबत त्यांची भेट झाली तरी त्यांच्यात गुफ्तगू असल्याच्या बातम्या येतात. तशीच बातमी बुमराहची आणि अनुपमाची आली. पण ती मैदानावर गेली नसतानाही त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

अनेकदा अभिनेत्री सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. त्यांवेळी एखाद्या खेळाडूसोबत त्यांची भेट झाली तरी त्यांच्यात गुफ्तगू असल्याच्या बातम्या येतात. तशीच बातमी बुमराहची आणि अनुपमाची आली. पण ती मैदानावर गेली नसतानाही त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे."

सध्या भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमध्ये असताना भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहच्या अफेअरची चर्चा जोर धरू लागली. त्याचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्रीशी त्याचं नाव जोडलं गेलं.

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन आणि बुमराहची सध्या चर्चा होत आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा झाल्यानंतर स्वत: अनुपमाने असे काही नसल्याचं यापूर्वीसुद्धा स्पष्ट केलं होतं. मात्र पुन्हा चर्चा झाल्याने तिने आपण फक्त मित्र असल्याचं सांगितलं.

बुमराह आणि अनुपमा हे दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. केवळ फॉलो करतात यावरून दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

अनुपमाने प्रेमम या लोकप्रिय मल्याळम चित्रपटात काम केलं होतं. तसेच काही महिन्यांपूर्वी कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं. तेलुगू भाषिक चित्रपटातही ती काम करत आहे. अनुपमासोबतच्या अफेअरबद्दल बुमराहने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापुर्वी बुमराहचे नाव अभिनेत्री राशी खन्नाशी जोडले गेले होते. त्यावेळी राशीनेसुद्धा असे काही नसल्याचे सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 06:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...