58 वर्षांच्या IPS ऑफिसरने स्वीकारलं मोदींचं चॅलेंज, कसरती पाहून व्हाल थक्क !

58 वर्षांच्या IPS ऑफिसरने स्वीकारलं मोदींचं चॅलेंज, कसरती पाहून व्हाल थक्क !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज स्वीकारत आयपीएस ऑफिसर संजीव कुमार सिंग यांनी त्यांच्या फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज स्वीकारत आयपीएस ऑफिसर संजीव कुमार सिंग यांनी त्यांच्या फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

देशाचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या हम फिट तो इंडिया फिट चॅलेंजला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतो. नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीने दिलेलं चॅलेंज पूर्ण करत त्यांचा फिटनेस व्हिडिओ शेअर केला.

यावेळी पंतप्रधानांनी आयपीएस ऑफिर्सना फिटनेस चॅलेंज दिलं. आणि त्यांचं हे चॅलेंज स्वीकारत आयपीएस ऑफिसर संजीव कुमार सिंग यांनी त्यांचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संजीव कुमार सिंग यांनी त्यांचा व्हिडिओ शेअर करताना लिहलं री, ‘माझं नाव संजीव कुमार सिंग. मी 1987 क्रमांकाचा ऑफिसर आहे. मी सध्या एडीजी विरोधी नक्षल ऑपरेशन, मध्य प्रदेशमध्ये कार्यरत आहे. पंतप्रधान मोंदींनी आयपीएस ऑफिसर्सना दिलेलं फिटनेस चॅलेंज मी स्वीकारलं आहे.’

 

हेही वाचा...

FIFA World Cup 2018 : आज स्पेन विरुद्ध पोर्तुगाल थरार रंगणार

FIFA World Cup 2018 - सलामीच्या सामन्यात रशियाकडून सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा

जेव्हा विराट अनुष्काला डिनर डेटला घेऊन जातो

First published: June 15, 2018, 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading