S M L
  • VIDEO : युवराज सिंग अखेर #sold

    News18 Lokmat | Published On: Dec 18, 2018 08:11 PM IST | Updated On: Dec 18, 2018 09:15 PM IST

    यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये युवराज सिंगला पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याही संघाने बोली लावली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. अखेर दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई इंडियन्सने युवराजवर बोली लावली. युवराजची बेस प्राईजही 2 कोटी होती. मुंबईने 1 कोटीमध्ये युवराजला विकत घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close