• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO पायाला दोनच बोटं असणाऱ्या 'या' स्टार खेळाडूवर IPLसाठी कोणीच नाही लावली बोली
  • VIDEO पायाला दोनच बोटं असणाऱ्या 'या' स्टार खेळाडूवर IPLसाठी कोणीच नाही लावली बोली

    News18 Lokmat | Published On: Dec 19, 2018 07:05 AM IST | Updated On: Dec 19, 2018 07:33 AM IST

    न्यूझीलंडचा स्टार खेळाडू खरा, पण यंदाच्या IPL लिलावात त्याच्यासाठी कुणीच बोली लावली नाही. मार्टिन गुप्टिलया गुणी खेळाडूविषयी आम्ही सांगत आहोत. मार्टिनच्या पायाला दोनच बोटं आहेत. असं असतानाही गुप्टिलचं फुटवर्क दमदार आहे. आयपीएलच्या लिलावात गुप्टिलवर कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या मार्टिन गुप्टिलला दोन वर्षांपूर्वीच्या आयपीएल लिलावातही सुरुवातीला कोणीच बोली लावली नव्हती. काय असू शकतात याची कारणं पाहा व्हिडिओ

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading