IPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली

यावर्षीच्या IPL लिलावात सर्वाधिक आकर्षक बोली लावल्या गेल्या वेगवान गोलंदाजांवर. सर्वच संघांनी आपल्या भात्यात फास्ट बोलर असावा यासाठी कोट्यवधींची बोली लावली. किमान 1कोटी 10 लाख ते 8 कोटी 40 लाख एवढी बोली या बोलर्सवर लागली. कुणाला किती मिळाले पाहा...

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 06:29 PM IST

IPLAuction2019 : आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजाची यंदा चांदी; कोट्यवधींची लागली बोली


Loading...
 


 


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...