Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • IPL2018 : एका सामन्यानंतर या खेळाडूंचं संपलं आयपीएल करिअर
  • IPL2018 : एका सामन्यानंतर या खेळाडूंचं संपलं आयपीएल करिअर

    Sachin Salve | News18 Lokmat | Published On: Mar 28, 2018 06:37 PM IST | Updated On: Mar 28, 2018 08:26 PM IST

    इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक खेळाडू रातोरात स्टार झाले. ज्या खेळाडूंना कुणी ओळखत नाही त्या खेळाडूंनी आयपीएलमधून टीम इंडियामध्ये मार्ग मोकळा झाला. आज प्रत्येक खेळाडू हा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे, पैसे कमावण्यासाठी आतूर आहे. पण काही खेळाडू असे आहे ज्यांना संधी तर मिळाली पण एकाच सामन्यानंतर आयपीएल करिअर संपलंय. जाणून घ्या कोण आहे ते विदेशी खेळाडू...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी