मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएल 2023 साठी राजस्थान रॉयल्सने रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या टीममध्ये फार बदल केले नाहीत. आयपीएलच्या मागच्या मोसमात राजस्थान रॉयल्स फायनलमध्ये पोहोचली होती, पण गुजरातने त्यांचा पराभव केला होता.
राजस्थानने रिलीज केलेले खेळाडू
अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर नाईल, रस्सी व्हॅन डर डुसेन, शुभम गरव्हाल, तेजस बरोका
शिल्लक असलेली रक्कम
13.2 कोटी रुपये
राजस्थानने रिटेन केलेले खेळाडू
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, शिमरन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट, ओबेड मकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, केसी करिअप्पा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl, Rajasthan Royals