मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention Full List : कोहली, धोनी रोहितसह 27 खेळाडू रिटेन, पाहा संपूर्ण यादी

IPL Retention Full List : कोहली, धोनी रोहितसह 27 खेळाडू रिटेन, पाहा संपूर्ण यादी

आयपीएल 2022 साठी रिटेन (IPL 2022 Retention) केलेल्या खेळाडूंची यादी सगळ्या 8 टीमनी घोषित केली आहे. या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना आपल्या टीममध्ये कायम ठेवलं आहे.

आयपीएल 2022 साठी रिटेन (IPL 2022 Retention) केलेल्या खेळाडूंची यादी सगळ्या 8 टीमनी घोषित केली आहे. या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना आपल्या टीममध्ये कायम ठेवलं आहे.

आयपीएल 2022 साठी रिटेन (IPL 2022 Retention) केलेल्या खेळाडूंची यादी सगळ्या 8 टीमनी घोषित केली आहे. या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना आपल्या टीममध्ये कायम ठेवलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी रिटेन (IPL 2022 Retention) केलेल्या खेळाडूंची यादी सगळ्या 8 टीमनी घोषित केली आहे. या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना आपल्या टीममध्ये कायम ठेवलं आहे. यातल्या बहुतेक टीमनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे, पण काही टीमनी मात्र दिग्गज खेळाडूंनाच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आयपीएल 2022 साठी बनवलेल्या नियमांनुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि एक परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार होतं. या नियमांमुळे बहुतेक दिग्गजांना पुन्हा एकदा लिलावात जावं लागणार आहे.

 No. PlayerIPL Team
1.रोहित शर्मा (Rohit Sharma) 16 कोटीमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
2.जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 12 कोटीमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
3.कायरन पोलार्ड (Kieron Pollard) 6 कोटीमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
4.सूर्यकुमार यादव  (Suryakumar Yadav) 8 कोटीमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
5. विराट कोहली (Virat Kohli) 15 कोटीरॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB)
6.ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) 11 कोटीरॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB)
7.मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) 7 कोटीरॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB)
8.केन विलियमसन (Kane Williamson) 14 कोटीसनरायजर्स हैदराबाद (SRH)
9.अब्दुल समद (Abdul Samad) 4 कोटीसनरायजर्स हैदराबाद (SRH)
10.उमरान मलिक (Umran Malik) कोटीसनरायजर्स हैदराबाद (SRH)
11.मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 12 कोटीपंजाब किंग्स (Punjab Kings)
12.अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) 4 कोटीपंजाब किंग्स (Punjab Kings)
13.रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) 16 कोटी चेन्नई सुपर किंग्स (CSK)
14.एमएस धोनी (MS Dhoni) 12 कोटी  चेन्नई सुपर किंग्स (CSK)
15.ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) 6 कोटी  चेन्नई सुपर किंग्स (CSK)
16.मोईन अली (Moeen Ali) 8 कोटी
17. ऋषभ पंत, (Rishabh Pant) 16 कोटी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
18.पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 7.50 कोटी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
19.अक्षर पटेल (Axar Patel) 9 कोटी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
20.एनरिच नॉर्किया (Anrich Nortje) 6.5 कोटी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
21. आंद्रे रसेल (Andre Russell) 12 कोटी  कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
22. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) 8 कोटी  कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
23.  वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) 8 कोटी  कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
 24. सुनिल नारायण (Sunil Narine) 6 कोटी कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
 25.  संजू सॅमसन (Sanju Samson) 14 कोटी  राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals)
 26. जॉस बटलर (Jos Butller) 10 कोटी  राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals)
 27.  यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) 4 कोटी राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals)

आयपीएल टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर आता दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडूंना थेट विकत घेणार आहे. यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये आयपीएलचा मेगा ऑक्शन होणार आहे.

First published:

Tags: Cricket, Ipl, Ipl 2022, Ipl 2022 auction