मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : रोहितने टॉस जिंकला, आता तरी मुंबई मॅच जिंकणार का?

IPL 2022 : रोहितने टॉस जिंकला, आता तरी मुंबई मॅच जिंकणार का?

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना होत आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना होत आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईने टीममध्ये एक बदल केला आहे, रमणदीपऐवजी टायमल मिल्सचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे पंजाब किंग्सने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सचा अजून एकही विजय झालेला नाही. पहिल्या चारही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. आता आजच्या सामन्यात पुन्हा एकदा पराभव झाला तर, मुंबईचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं आणखी अवघड होणार आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्सने या मोसमात 4 पैकी 2 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर तर पंजाब सातव्या क्रमांकावर आहे.

Live Score पाहण्यासाठी क्लिक करा

मुंबईची टीम

रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बसिल थम्पी

पंजाबची टीम

मयंक अग्रवाल, शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Punjab kings