मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : RCB च्या पोस्टवर भडकले CSK मुंबईचे चाहते, सोशल मीडियावर घेतली शाळा!

IPL 2022 : RCB च्या पोस्टवर भडकले CSK मुंबईचे चाहते, सोशल मीडियावर घेतली शाळा!

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमात 22वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी (CSK vs RCB) यांच्यात आहे. या मॅचआधी आरसीबीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट शेयर केलं, पण यावरून आरसीबीला ट्रोल करण्यात येत आहे.

  • Published by:  Shreyas

नवी मुंबई, 12 एप्रिल : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमात 22वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी (CSK vs RCB) यांच्यात आहे. या मॅचआधी आरसीबीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट शेयर केलं, पण यावरून आरसीबीला ट्रोल करण्यात येत आहे. आरसीबीला ट्रोल करणारे हे चाहते सीएसके आणि मुंबईचे (Mumbai Indians) आहेत. दोन मोठ्या टीमची लढाईस आयपीएल एल क्लासिको...! असं कॅप्शन आरसीबीने या ट्वीटला देलं आहे. एल क्लासिको म्हणल्यामुळे मुंबई आणि चेन्नईच्या चाहत्यांनी आरसीबीवर निशाणा साधला.

एल क्लासिको हा शब्द अशा टीमसाठी वापरला जातो ज्या एकमेकांच्या कट्टर प्रतीस्पर्धी असतात, तसंच दोन्ही टीमचं रेकॉर्डही जवळपास सारखंच असतं.

आयपीएल इतिहासात सीएसके आणि आरसीबी यांच्यात 28 मॅच झाल्या, यातल्या 18 मॅच चेन्नईने तर फक्त 9 मॅच आरसीबीने जिंकल्या, तर एका मॅचचा निकाल लागला नाही. आरसीबीच्या या खराब रेकॉर्डमुळेच चाहते या सामन्याला एल क्लासिको म्हणायला तयार नाहीत.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Mumbai Indians, RCB