मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

गुजरातच्या खेळाडूंना झालं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीदेखील गोंधळाल

गुजरातच्या खेळाडूंना झालं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीदेखील गोंधळाल

आयपीएलच्या  15 व्या(IPL 2022) मोसमात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करणारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans)  टीम खूप मेहनत घेत आहे. दुहेरी हेडरच्या पहिल्या सामन्यात शनिवारी गुजरातला पुढील सामना कोलकाताविरुद्ध खेळायचा आहे. अशातच सध्या संघातील खेळाडूंचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये खेळाडू खुप त्रासले असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 22 एप्रिल: आयपीएलच्या 15 व्या(IPL 2022) मोसमात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करणारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) टीम खूप मेहनत घेत आहे. दुहेरी हेडरच्या पहिल्या सामन्यात शनिवारी गुजरातला पुढील सामना कोलकाताविरुद्ध खेळायचा आहे. अशातच सध्या संघातील खेळाडूंचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये खेळाडू खुप त्रासले असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या देशात उष्णतेचा प्रकोप शिगेला पोहोचला असून, त्याचा परिणाम खेळाडूंवरही दिसून येत आहे. वाढत्या उन्ह्याच्या तीव्रतेचा त्रास सध्या गुजरातच्या खेळाडूंना होत आहे.

गुजरातच्या संघाने (GT) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संघाचे खेळाडू प्रचंड उष्णतेशी लढताना दिसत आहेत. रशीद खान सरावाच्या वेळी डोक्यावर पाणी ओतताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो डोक्यावर टॉवेल बांधून बसलेला दिसत आहे.

गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत सोशल अकाऊंटवर हा असा खेळाडूंचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'हाय गरमी' असे कॅप्शन देतउष्णतेशी झुंज देत असलेल्या टीमचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आत्तापर्यंत गुजरातचा एकमेव संघ असा आहे की त्याने फक्त एकच सामना गमावला आहे. 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून ते पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक 228 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमीचे नाव आघाडीवर आहे, ज्याने 6 सामन्यात 8 बळी घेतले आहेत.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022