मला 5 सामनेही खेळता येणार नाहीत, विराटचे गंभीरला प्रत्युत्तर

विराटने RCBचे आभार मानावेत अशी खोचक टीका माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केली होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 01:27 PM IST

मला 5 सामनेही खेळता येणार नाहीत, विराटचे गंभीरला प्रत्युत्तर

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गंभीर म्हणाला होता की, धोनी आणि रोहित शर्माप्रमाणे विराट कोहली हुशार आणि चपळ नाही.

गंभीरच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कोहली म्हणाला की, मी जर बाहेर बसलेल्या लोकांबद्दल विचार करायला लागलो तर मला घरी बसावे लागेल.

गंभीरने केलेल्या टीकेबद्दल बोलताना विराट म्हणाला की, आम्ही आयपीएल जिंकावे अशी अपेक्षा केली जात आहे. मला त्याची परवा नाही की आयपीएल जिंकलो किंवा नाही यावरुन कोणी टीका करत आहे.

Loading...

मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. मला सर्वप्रकारचं विजेतेपद जिंकायचं आहे. पण असं प्रत्येकवेळी होणार नसल्याचेही कोहलीने सांगितले.

कोहली म्हणाला की, आम्हाला विजेतेपद का मिळालं नाही यावर विचार केला पाहिजे. दबावाखाली खेळताना आमचे निर्णय चुकले. जर मी बाहेर असलेल्या प्रत्येकाचा विचार करायला लागलो तर पाच सामनेही खेळू शकणार नाही आणि मला घरात बसावं लागेल.

विराट कोहलीने गेल्या आयपीएलच्या 12 हंगामांपैकी 8 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद भुषविले आहे. मात्र, अजूनपर्यंत एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही

विराटने आरसीबी संघाचे आभार मानावेत, संघाने त्याला अजूनही कर्णधारपदी कायम ठेवले आहे, अशी खोचक टीका माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांने विराटवर केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...