IPL 2019 : रोहितच्या विक्रमाच्या आसपास एकही भारतीय खेळाडू नाही

आयपीएलच्या हॉल ऑफ फेममध्ये जगातील दोन खेळाडूंचा समावेश

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 02:56 PM IST

IPL 2019 : रोहितच्या विक्रमाच्या आसपास एकही भारतीय खेळाडू नाही

इंडियन प्रीमियर लीगच्या 12 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. आता नव्या हंगामातही होतील.

आज आम्ही तुम्हाला असा विक्रम सांगणार आहे जो फक्त दोघांनी केला आहे. या दोघांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा समावेश आहे.

आयपीएलच्या इतिहासात फक्त तीन संघ विजेतेपद जिंकू शकले नाहीत. त्यामध्ये आरसीबी, किंग्ज इलेवन पंजाब आणि दिल्ली डेअर डेविल्सचा समावेश आहे.

Loading...

एकही विजेतेपद न जिंकलेल्या या संघातील खेळाडूंनी सर्वाधिक शतके केली आहे. आयपीएलमधील एकूण शतकांच्या 58 टक्के शतके या संघांच्या नावावर आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तीनवेळा विजेतेपद पटकावले आहे.

गेल्या 11 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचा शेन वॅटसन आणि भारताचा रोहित शर्मा यांच्याव नावावर विशेष विक्रम आहे. हे दोन असे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणार आहे.

शेन वॅटसन आणि रोहित शर्माने फलंदाजी करताना शतक करण्याची कामगिरी केली आहे. पण त्याचबरोबर दोघांनी गोलंदाजीतही कमाल करत हॅटट्रिक केली आहे.

रोहित शर्माने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादविरुद्ध खेळताना हॅट्ट्रीक केली होती. तर शेन वॅटसनने 2014 मध्ये हॅट्ट्रिक नोंदवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...