Elec-widget

IPL 2019 : किंमत मोजली कोटींची, काम दिलं मॅच बॉयचं

काही खेळाडूंना आयपीएलमधून थेट भारतीय संघाच एण्ट्री मिळाली. मात्र, यंदा काही खेळाडू केवळ मॅच बॉय बनले आहेत.

  • Share this:

[caption id="attachment_368378" align="alignnone" width="875"]आयपीएलच्या बाराव्या हंगामात युवा खेळाडूंना संधी दिली जाते. युवा खेळाडूंसाठी आयपीएल हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म मानला जातो. अशाच काही खेळाडूंना आयपीएलमधून थेट भारतीय संघाच एण्ट्री मिळाली. मात्र, आयपीएलच्या बाराव्या हंगामात असेही काही खेळाडू आहेत,ज्यांना कोट्यवधी रुपयांना विकत घेतले होते. मात्र ते खेळाडू सध्या मॅच बॉय बनले आहेत. आयपीएलच्या बाराव्या हंगामात युवा खेळाडूंना संधी दिली जाते. युवा खेळाडूंसाठी आयपीएल हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म मानला जातो. अशाच काही खेळाडूंना आयपीएलमधून थेट भारतीय संघाच एण्ट्री मिळाली. मात्र, आयपीएलच्या बाराव्या हंगामात असे

मिस्ट्री मॅन म्हणून आयपीएलमध्ये नाव मिळवणारा गोलंदाज वरुण चक्रवर्ती याला विकत घेण्यासाठी चक्क संघांमध्ये स्पर्धा लागली होती. अखेर पंजाबनं तब्बल त्याच्या बेस प्राईजच्या 42 पटीनं जास्त म्हणजे 8.4 कोटींना विकत घेतले. मात्र, वरुणला कोलकाता विरोधात झालेल्या एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.

वरुण चक्रवर्तीनंतर पंजाबच्या संघात एक असा पंजाबी पुत्तर होता, ज्यालाही 8.4 कोटींना विकत घेतले होते. त्या खेळाडूचं नाव आहे प्रभसिमरन सिंग. पण प्रभसिमरनही केवळ एकच सामना खेळला आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंहनं पादर्पण केलं.

Loading...

16 वर्षांचा लेग स्पिनर गोलंदाज प्रयास देव बर्मन याच्या आयपीएल एण्ट्रीमुळं सर्वांमध्ये तो चर्चेचा विषय बनला होता. बंगळुरू संघानं 1.5 कोटींना त्याला विकत घेतले होते, त्यानं हैदराबाद विरोधात पदार्पणही केलं होतं. मात्र या एकाच सामन्यात तो महागडा ठरला. 4 ओव्हरमध्ये त्यानं 56 धावा दिल्या. त्यामुळं विराटनं त्याला पुन्हा संधी दिली नाही.

चेन्नई सुपर किंग्जसा संघ आयपीएलमध्ये किंग असला तरी, चेन्नईनं मोहित शर्मा या जलद गोलंदाजाला तब्बल 5 कोटींना विकत घेतले होते. मात्र, त्याला केवळ एकही सामन्यात संधी मिळाली. त्यानंतर त्याला एकाही सामन्यात संधी देण्यात आलेली नाही.

तब्बल 4 वर्षांनी मुंबई संघात पदार्पण करणारा मुंबई रणजी संघाचा कर्णधार सिद्धेश लाड याला आयपीएल काही गाजवता आलं नाही. रोहित शर्मा दुखापतीमुळं एक सामना खेळू शकला नव्हता, त्यावेळी सिद्धेश लाड सलामीला उतरला होता. त्यानं पंजाबविरोधात 15 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर तो मॅच बॉय म्हणूनच दिसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 30, 2019 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...