मुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट, घेणार चहलची जागा?

3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड समितीनं युवा खेळाडूंना प्राधान्य दिले आहे.

  • Share this:

वर्ल्ड कपच्या सेमीफायनल स्पर्धेत पराभव स्विकारल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज आहे. याकरिता भारतीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला. यात राजस्थानच्या राहुल चहरला संघात स्थान देण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी लेग स्पिनर राहुल चहरची निवड झाली आहे. याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्यानं चमकदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी लेग स्पिनर राहुल चहरची निवड झाली आहे. याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्यानं चमकदार कामगिरी केली होती.

वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी लेग स्पिनर राहुल चहरची निवड झाली आहे. याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्यानं चमकदार कामगिरी केली होती.

2017मध्ये राहुलला आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंट्स संघानं विकेत घेतले होते. मात्र एकाही सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही. त्यानंतर 2017-18मध्ये सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चांगले प्रदर्शन केल्यामुळं राहुलला मुंबई इंडियन्स संघानं तब्बल 1.9 कोटींना विकत घेतले.

2013-14मध्ये झालेल्या मर्चेंट ट्रॉफीमध्ये राहुलनं सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले. चार सामन्यात राहुलनं 10 विकेट घेतल्या होत्या. राहुल आणि त्याचा चुलत भाऊ दिपक चहर दोघांनी क्रिकेटची सुरुवात एकत्र केली. मात्र राहुलनं भारतीय संघात यशस्वी स्थान मिळवले.

राहुल चहरच्या योगदानामुळं 2019मध्ये मुंबईला चॅम्पियनपद मिळाले . मुंबई इंडियन्सकडून त्यानं 13 सामन्यात 13 विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक सामन्यात त्यानं 7 पेक्षा कमी धावा दिल्या.

Loading...

दरम्यान वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीली युजवेंद्र चहलला संधी देणारी की राहुल चहरला हे पाहावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...