IPL 2019 : कोण आहे 'ही' RCBची हॉट फॅन, विराटपेक्षाही होत आहे जास्त चर्चा

IPL 2019 : कोण आहे 'ही' RCBची हॉट फॅन, विराटपेक्षाही होत आहे जास्त चर्चा

आयपीएलच्या गुणतालिकेत तळाला असणाऱ्या बंगळुरू संघानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली नसली तरी त्यांच्या फॅन्सची मात्र जगभर चर्चा होते.

  • Share this:

बंगळुरू, 06 मे : आयपीएलचा बारावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद हे चार संघ सध्या विजेतेपदासाठी धडपडत आहेत. दरम्यान यंदाचा आयपीएल हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा इव्हेंट झाला आहे. प्रत्येक सामन्याला हजारो प्रेक्षक आपली उपस्थित नोंदवत असतात. याचत एका फॅनची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाकरिता यंदाचे हंगाम विशेष चांगले नव्हते. शेवटच्या सामन्यात त्यांनी हैदराबादला पराभूत केलं असलं तरी, गुणतालिकेत मात्र ते तळालाच राहिलं. कर्णधार विराट कोहलीसाठीही हा हंगाम विशेष चांगला नव्हता. त्यामुळं चाहत्यांमध्ये सध्या विराटशिवाय एक वेगळ्याच व्यक्तीची चर्चा रंगत आहे. ती व्यक्ती आहे. दीपिका घोष.
 

View this post on Instagram
 

#RCB girl forever ❤️🏏


A post shared by deepika (@deeghose) on

दिपीका सध्या तिच्या हॉट अवतारांमुळं चर्चेत आहे. दीपिकानं जवळजवळ आरसीबीच्या सर्व सामन्यांना हजेरी लावली. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमवर हैदराबादच्या सामन्यादरम्यान आपल्या संघाला चिअर करत असताना कॅमेरामॅननं तिला टिपलं आणि तिची चर्चा सोशल मीडियावर रंगली.

वाचा- 'या' खेळाडूचं दुखापतींशी जुनं नातं, तरी वर्ल्ड कप संघात मिळाली संधी

कोण आहे दीपिका घोष ?

दीपिका इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त चर्चेत आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये बंगळुरूची सर्वात मोठी चाहती असल्याचा दावा केला आहे. दीपिकाचं कोणतही ट्विटर अकाऊंट नाही आहे. ती केवळ इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असते.
 

View this post on Instagram
 

Thanks for all the birthday love! 💕


A post shared by deepika (@deeghose) on

तिचे जवळजवळ 1.5 लाख फॉलोअर्स आहेत. तिला गाण्याची आणि नवनवीन जागी फिरण्याचीही आवड आहे. मात्र तिच्या एक व्हिडिओमुळं तिची विराटपेक्षा जास्त चर्चा होत आहे.

वाचा- IPL 2019 : मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी धोनीला झटका, 'हा' पुणेकर खेळाडू माघारी

SPECIAL REPORT : काय आहे प्रिया बापटच्या KISS चा किस्सा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या