गेलच्या फटकेबाजीची फॅन झाली 'ही' अभिनेत्री, पाहा PHOTO

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यात ख्रिस गेलने 64 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी केली.

  • Share this:

आयपीएलच्या 28 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलने तुफान फटकेबाजी केली. त्याने 64 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 99 धावा केल्या. (photo : bcci)

गेलची ही फटकेबाजी पाहण्यासाठी मैदानात अभिनेत्री हुमा कुरेशीसुद्धा उपस्थित होती.

पंजाबच्या संघाची मालकीण असलेल्या प्रिती झिंटासोबत हुमा कुरेशी सामन्यावेळी स्टेडियममध्ये होती.

अभिनेत्री हुमा कुरेशी प्रिती झिंटासोबत व्हीव्हीआयपी सीटवर बसली होती.

याआधी सुशांतसिंग राजपूतसुद्धा पंजाबला सपोर्ट करण्यासाठी आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 09:58 AM IST

ताज्या बातम्या