IPL 2019 : धोनीचा करिष्मा, 0.20 सेकंदात वॉर्नरला केलं बाद

धोनी जेव्हा वॉर्नरला 0.20 सेकंदात बाद करतो तेव्हा वॉर्नरही थक्क होतो.

  • Share this:

खरतर, धोनीच्या स्पीड पुढं गाड्याही मागे पडतील. म्हणजे फलंदाजाची एक चुक आणि धोनी जणु त्याला सेकंदाच्या आत माघारी पाठवतो. असं एकदा नाही, दोनदा नाही तर अनेकवेळा झालं आहे. (PC-BCCI)

सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धोनीनं चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिड वॉर्नरला स्टम्प आऊट केलं. ही विकेट पाहून वॉर्नरलाही विश्वास बसला नाही. (PC-BCCI)

57 धावांवर खेळत असताना डेव्हिड वॉर्नरनं चेन्नईवर हल्ला चढवला होता. वॉर्नरच्या या वादळामुळं चेन्नईचे गोलंदाज हैराण झाले होते. यावेळी 14व्या ओव्हरमध्ये धोनीनं चालाखी दाखवली. त्यानं फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याच्या हातात चेंडू दिला. पहिल्या तीन चेंडूत 4 धावा काढल्यानंतर चौथ्या चेंडूनं मात्र वॉर्नरचा घात केला. (PC-BCCI)

हरभजनसिंगच्या 14व्या ओव्हरमध्ये धोनीनं अगदी वीजेसारखं स्टम्प आऊट केलं. एवढचं नाही तर, वॉर्नरनं पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता तो मैदानाच्या बाहेर पडला. धोनीचा स्पीड पाहता वॉर्नरलाही कळलं की तो बाद झाला आहे. स्टार स्पोर्टसनं दिलेल्या माहितीनुसार 0.20 सेकंदात धोनीनं वॉर्नरला बाद केलं. (PC-BCCI)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 08:11 PM IST

ताज्या बातम्या