घरच्या मैदानावर फसली दिल्ली, चेन्नईने 'असा' जिंकला सामना

पहिल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करणाऱ्या ऋषभ पंतला या सामन्यात 25 धावाच करता आल्या.

  • Share this:

दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर चेन्नईने 7 विकेटने धूळ चारली. दिल्लीने चेन्नईला दिलेले 148 धावांचे आव्हान धोनी ब्रिगेडने 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. (photo credit : BCCI)

यात दिल्लीचे पहिल्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करणारे फलंदाज यावेळी कमाल करु शकले नाहीत. दुसऱ्या षटकात शार्दुल ठाकुरला तीन चेंडूवर पृथ्वी शॉने सलग तीन चौकार मारले.

पॉवरप्लेच्या  6 षटकात दिल्लीने 43 धावा केल्या.

दीपक चहरने 4 षटकांत 20 धावा देत 1 गडी बाद केला.

दिल्लीचे 7.3 षटकांत अर्धशतक झाले होते.

दिल्लीचे 7.3 षटकांत अर्धशतक झाले होते.

पहिल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करणारा ऋषभ पंत 13 चेंडूत 25 धावा करुन परतला.

शिखर धवनने 45 चेंडूत 51 धावा केल्या.

शिखर धवनने 45 चेंडूत 51 धावा केल्या.

चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होने 33 धावा देत 3 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 10:50 AM IST

ताज्या बातम्या