Elec-widget

IPL 2019 : …अन् भरमैदानात धोनीच्या खेळाडूनं धरले गेलचे ‘पाय’

धोनीच्या या खेळाडूनं धरले गेलचे पाय आणि फोटो झाला व्हायरल.

  • Share this:

किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये आपल्या घरच्या मैदानावर अंतिम सामना जिंकत शेवट गोड केला. चेन्नई विरुद्धात झालेल्या या सामन्यात पंजाबनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत पंजाबला 170 धावांचे आव्हान दिलं. पण चेन्नईच्या कमकुवत गोलंदाजीमुळं पंजाबनं 17व्या ओव्हरमध्ये सामना जिंकला.

चेन्नईनं दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. या भागीदारीला तोडण्यासाठी चेन्नईच्या गोलंदाजांना अथक प्रयत्न करावे लागले. दरम्यान राहुलनं या हंगामातली दुसरे जलद अर्धशतक पुर्ण केलं.

पंजाबच्या विजयात लोकेश राहुलची खेळी महत्त्वपुर्ण होती. त्यानं 36 चेंडूत 71 धावा केल्या. राहुलनंतर निकोलन पुरनंने आक्रमक फलंदाजी करत 36 धावा केल्या. या विजयामुळं प्ले  ऑफमध्ये जाण्याच्या आशा काही पल्लवीत झाल्या नसल्या तरी, पंजाबनं आपल्या घरच्या मैदानावर आपणच किंग असल्याचे सांगितले.

Loading...

तर, दुसरीकडं आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये सर्वात आधी चेन्नईनं एण्ट्री घेतली. मात्र अस असूनही त्यांना हा मिळालेला पराभव धोनीसाठी चिंतेचा विषय ठरु शकतो.

दरम्यान दीपक चहरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये राहुलनं सरळ शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू गेलच्या पायाजवळ गेला. त्याला अडवण्यासाठी चहरनं गेलचे पाय धरले. त्यामुळं हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...