IPL 2019 : जगासमोर रडलेल्या 'या' फलंदाजानं यंदा गोलंदाजांना रडवलं

आयपीएलच्या बाराव्या हंगामात शेवटचा सामना खेळत असलेल्या या खेळाडूनं यंदा आयपीएलचं मैदान गाजवलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 10:58 PM IST

IPL 2019 : जगासमोर रडलेल्या 'या' फलंदाजानं यंदा गोलंदाजांना रडवलं

साऊथ आफ्रिकेविरोधात चेंडूत फेरफार केल्यामुळं या खेळाडूला एक वर्षांसाठी बॅन करण्यात आलं होतं. त्यासाठी तो जगासमोर रडला होता. मात्र, यानंतर आयपीएलच्या बाराव्या हंगामात गोलंदाजांना रडवलं. हा फलंदाज आहे डेव्हिड वॉर्नर.

वॉर्नरनं आयपीएलच्या बाराव्या हंगामात पंजाबच्या विरोधात 56 चेंडूत 81 धावा केल्या. याचबरोबर वॉर्नरनं आयपीएलच्या या हंगामातलं 8वं अर्धशतकही लगावलं.

आतापर्यंत एकूण 12 सामन्यात वॉर्नरनं तब्बल 692 धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅपच्या लढतीत वॉर्नर अव्वल क्रमांकावर आहे. दुसरीकडं बाकीच्या फलंदाजांनी आतापर्यंत 500चा पल्लाही नाही गाठला आहे. पंजाबविरोधात वॉर्नर शेवटचा सामना खेळत असला तरी, त्याच्या धावांच्या जवळपास जाणं कठीण आहे.

Loading...

दरम्यान पंजाब विरोधात वॉर्नरनं एक अद्भूत विक्रम केला. आयपीएलच्या एका हंगामात 8 अर्धशतकं कोणत्याच फलंदाजानं केली नाही आहेत.

वॉर्नरनं बंगळुरू विरोधात सलग 7 तर, चेन्नई विरोधात 5 अर्धशतके करण्याचा विक्रम केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 10:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...