कूल धोनीला कशामुळे राग येतो? केदार जाधवने केला गौप्यस्फोट

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कूल धोनीचा रुद्रावतार बघायला मिळाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 03:30 PM IST

कूल धोनीला कशामुळे राग येतो? केदार जाधवने केला गौप्यस्फोट

आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्यांदा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला रागात बघायला मिळाले. धोनीचा हा रुद्रावतार पाहून सर्वांनाच धक्का बसला पण हा त्याला आलेला काही पहिलाच राग नाही.

धोनीला इतरवेळीसुद्धा राग येतो. त्याच्याबद्दल चेन्नईच्या संघातील विश्वासू खेळाडू केदार जाधवने काही गुपितं सांगितली आहेत.

एका टिव्ही शोमध्ये केदार जाधवला विचारण्यात आले होते की, धोनीला राग कशामुळे येते. तेव्हा केदार जाधवने त्यावर उत्तर दिले.

Loading...

केदारने याचे उत्तर देताना सांगितले की, सगळ्यात आधी त्याचा आयपॅड बंद करायचा.

आयपॅड बंद केल्यानंतर त्याचवेळी व्हिडिओ गेमसुद्धा बंद केला तर धोनीला राग येऊ शकतो. तसेच रूममधील लाईट बंद करणं हेसुद्धा रागासाठी पुरेसं कारण ठरेल.

मुलाखतीवेळी केदारने धोनीचं कौतुकही केलं. धोनीने गोलंदाजी देऊन माझं आयुष्य बदलून टाकलं असं केदार म्हणाला.

केदार म्हणाला की, धोनीकडून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. दबावाखाली कसं वागायचं.

 कोणत्याही सामन्यात कसं नियंत्रण मिळवायचं हे धोनीकडून शिकण्यासारखं असल्याचं केदार जाधवने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...