हिटमॅनचे हुकमी एक्के, या खेळाडूंनी मुंबईला पोहोचवलं फायनलमध्ये

चेन्नईला पराभूत करून मुंबईने आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 07:43 AM IST

हिटमॅनचे हुकमी एक्के, या खेळाडूंनी मुंबईला पोहोचवलं फायनलमध्ये

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने गुणतक्त्यात 18 गुणांसह पहिले स्थान पटकावले. प्लेऑफच्या पहिल्या लढतीत चेन्नईला नमवून थेट फायनलला धडक मारली. त्यांच्या या वाटचालीत 7 खेळाडूंनी संघाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने 14 सामन्यात 390 धावा केल्या आहेत.

 सलामीवीर क्विंटन डीकॉकने यंदाच्या आय़पीएलमध्ये 500 धावा पूर्ण केल्या. डी कॉक मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

Loading...

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 380 धावा केल्या आहेत. यात त्याने नाबाद 93 धावांची खेळीही केली आहे. याशिवाय त्याने 14 विकेट घेतल्या आहेत.

 मुंबईला प्लेऑफमध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुर्यकुमार यादवने 15 सामन्यात 409 धावा केल्या.

कृणाल पांड्यानेही 15 सामन्यात 176 धावा केल्या असून 11 विकेट घेतल्या आहेत.

मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मलिंगाला वर्ल्ड कपमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये जास्त खेळता आले नाही. तरीही त्याने 11 सामन्यात 15 विकेट घेत मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात अलजारी जोसेफने 6 विकेट घेऊन सामना जिंकून दिला होता. त्याला यंदा 3 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.

मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने 15 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 07:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...