IPL 2019 : धोनीपेक्षा पंत वेगवान, केला 'हा' विक्रम

आयपीएलच्या इतिहासात जी कामगिरी कोणाला जमली नाही ती पंतने केली आहे.

  • Share this:

वर्ल्ड कपच्या संघातून वगळलेल्या रिषभ पंतला यष्टीरक्षणावरून चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी करत विक्रम नोंदवला आहे.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात गुरुकीरत सिंहला बाद करून त्याने यंदाच्या हंगामात यष्टीरक्षक म्हणून 20 जणांची विकेट घेतली.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये तो पहिल्या स्थानावर पोहचला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 12 सामन्यात 15 झेल आणि 5 फलंदाजांना यष्टीचित केलं आहे.

आयपीएलच्या 12 व्या हंगामात पंतनंतर दुसऱ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक (12) तर तिसऱ्या क्रमांकावर जॉनी बेअरस्टो (11) आहे. महेंद्रसिंग धोनी (9) चौथ्या स्थानी आहे.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा यष्टीरक्षकाचा विक्रम कुमार संगक्काराच्या नावावर होता. त्याने 2011 मध्ये 13 सामन्यात 17 झेल आणि दोन फलंदाजांना यष्टीचित करून 19 विकेट घेतल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या