शाहरुखच्या संघात 'गृहकलह', गंभीरला 'या' खेळाडूचा आला राग

केकेआरला यंदाच्या हंगामात सलग सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 09:11 PM IST

शाहरुखच्या संघात 'गृहकलह', गंभीरला 'या' खेळाडूचा आला राग

गेल्या 8 हंगामात सहावेळा केकेआर प्लेऑफमध्ये पोहचली आहे. पण यंदा त्यांचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा प्रवास कठीण झाला आहे. सलग सहा पराभवानंतर रसेलनं कामगिरीबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

रसेलनं म्हटलं होतं की, आमच्यासाठी वातावरण ठीक नाही. सध्या आम्हाला खूप वाईट वाटत आहे. सलग सहा सामने जिंकल्यानं नाराज आहे.

रसेलच्या या प्रतिक्रियेनंतर गौतम गंभीरला राग आला. गौतम गंभीर केकेआरचा माजी कर्णधार आहे.

Loading...

गंभीर म्हणाला की, केकेआरने पहिल्या तीन वर्षांत कमावलं होतं त्यानंतर आम्ही एक वेगळी उंची मिळवून दिली. त्यासाठी सात वर्ष आम्ही कष्ट केलं. आता कोणीही खेळाडू उठतो आणि संघाच्या वातावरणाबद्दल बोलतो तेव्हा विचित्र वाटतं.

संघ पुन्हा चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. केकेआरला शुभेच्छा देतो आणि ते अव्वल रहावेत असं वाटत असल्याचंही गंभीर म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 09:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...