कार्तिकच्या 9 षटकारांसह नाबाद 97 धावा, केली 'ही' कामगिरी

दिनेश कार्तिकने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 11:38 AM IST

कार्तिकच्या 9 षटकारांसह नाबाद 97 धावा, केली 'ही' कामगिरी

कोलकात्याच्या इडन गार्डनवर केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने राजस्थानविरुद्ध तडाकेबाज खेळी केली. त्याने 50 चेंडूत 97 धावा काढल्या. आयपीएलमधील दिनेश कार्तिकची ही सर्वोच्च खेळी आहे.

दिनेश कार्तिकने 35 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. त्याचं हे आयपीएलमधील 17 वं अर्धशतक आहे.

दिनेश कार्तिकने त्याच्या खेळीत 9 षटकार आणि 7 चौकार लगावले.

Loading...

दिनेश कार्तिकने श्रेयस गोपालच्या एका षटकात पहिल्या चार चेंडूवर एक षटकार आणि सलग तीन चौकार मारले.

राजस्थान विरुद्धच्या या कामगिरीने कार्तिकला खराब फॉर्मवरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. गेल्या 20 टी 20 सामन्यात त्याला फक्त 2 अर्धशतकं लगावता आली आहेत. फक्त तीन धावांनी त्याचं पहिलं शतक हुकलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 11:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...