DC vs RR : घरच्या मैदानावर विजय मिळवणार का राजस्थान?

राजस्थानविरुद्ध विजय मिळवून दिल्ली प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात असेल.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 02:57 PM IST

DC vs RR : घरच्या मैदानावर विजय मिळवणार का राजस्थान?

जयपूर, 22 एप्रिल : आयपीएलमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये होणाऱ्या सामन्यात दिल्लीचे पारडे जड आहे. दिल्लीने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यातील सहा सामन्यातील विजयासह त्यांनी 12 गुणांसह गुणतक्त्यात तिसरं स्थान पटकावलं आहे. राजस्थान रॉयल्सने 9 सामन्यात फक्त तीन विजय मिळवले असून गुणतक्त्यात ते सातव्या क्रमांकावर आहे.

राजस्थानने अजिंक्य रहाणेला कर्णधार पदावरून हटवले आहे. रहाणेच्या जागी स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्व सोपवलं. त्यानंतर राजस्थानने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. आता घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी राजस्थान उत्सुक असेल. तर दिल्ली प्लेऑफमध्ये जाण्याच्या दिशेने एक पाऊल पुढं जाईल.

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Loading...


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


क्रीडा विश्वातील घडामोडींचा सुपरफास्ट आढावा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...