IPL 2019 : चेन्नई प्लेऑफमध्ये जागा पक्की करणार?

IPL 2019 : चेन्नई प्लेऑफमध्ये जागा पक्की करणार?

रविवारी चेन्नईचा मुकाबला बेंगळुरूशी तर हैदराबादचा सामना केकेआरशी होणार आहे. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील विजेत्या संघाचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग सोपा होईल.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : आयपीएलमध्ये रविवारी हैदराबादसमोर कोलकाताचे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे गुणतक्त्यात पहिल्या स्थानी असलेल्या चेन्नईचा सामना आतापर्यंत फक्त 2 सामने जिंकलेल्या आरसीबीसोबत होणार आहे.

रविवारी 4 वाजता होणारा सामन्यात कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील विजेत्या संघाचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग सुकर होईल. तर रात्री 8 वाजता होणाऱ्या सामन्यात चेन्नई बेंगळुरूला पराभूत करून प्लेऑफमधील जागा निश्चित करण्याच्या तयारीत असेल.

पॉइंट टेबल

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

<strong>प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल</strong>

<iframe id="story-364887" class="video-iframe-bg-color iframe-onload" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzY0ODg3/" width="100%" height="150" frameborder="0" scrolling="no"></iframe>

First published: April 21, 2019, 1:43 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading