Elec-widget

गेलनं सांगितलं, विराटनंतर भारताचं नेतृत्व कोण सांभाळू शकतं?

यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलने 11 सामन्यात 444 धावा केल्या आहेत.

  • Share this:

क्रिकेटमध्ये एक मोठी खेळी कारकिर्द घडवू शकते. खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंसाठी तर अशी एखादी खेळी नवसंजीवनी देणारी ठरते.

खराब फॉर्मशी झगडत असलेल्या भारताचा फलंदाज लोकेश राहुलला आयपीएलमध्ये सूर गवसला.

आयपीएलमधील केएल राहुलच्या कामगिरीनंतर स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने त्याचं कौतुक केलं आहे.

Loading...

ख्रिस गेल म्हणाला की, तो मोठा खेळाडू आहे. मला आशा आहे की तो विराटसारखी चांगली कामगिरी करेल आणि भारताचं नेतृत्वही सांभाळू शकतो.

आयपीएलच्या 12 व्या हंगामात ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. राहुलने 12 सामन्यात 441 धावा केल्या आहेत. तर ख्रिस गेलने 11 सामन्यात 444 धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...